पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : साबणाचे पाणी, दूध इत्यादी द्रव पदार्थावर येणार्‍या असंख्य लहान बुडबुड्यांचा समूह.

उदाहरणे : मृदुपाण्यात साबणाचा फेस लवकर येतो

समानार्थी : फेण, फेन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी तरल पदार्थ के छोटे बुलबुलों का कुछ गठा या सटा हुआ समूह।

नहाते समय बच्चे झाग हाथ में लेकर एक दूसरे के ऊपर फेंक रहे थे।
गाज, झाग, फेन, स्थानक

A mass of small bubbles formed in or on a liquid.

The beer had a thick head of foam.
foam, froth
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : मूर्च्छा आली असता तोंडातून येणारा फेस.

उदाहरणे : बेशुद्ध पडलेला व्यक्तीच्या तोंडातून फेस येत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मूर्छा आदि की अवस्था में मुँह से निकलने वाला फेन।

मूर्छित व्यक्ति छटपटा रहा था और उसके मुँह से फिचकुल भी निकल रहा था।
फिचकुर, फिचकुल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.